३७० कोटींच्या करचोरीप्रकरणी अनुराग कश्यप, तापसी पन्नूची चौकशी! बॉलिवूड महाघोटाळा की राजकारण?
मुक्तपीठ टीम आयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील ४ बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. आयकर विभागाच्या या छापेमारीत महाघोटाळा झाल्याचे आता समोर आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर … Continue reading ३७० कोटींच्या करचोरीप्रकरणी अनुराग कश्यप, तापसी पन्नूची चौकशी! बॉलिवूड महाघोटाळा की राजकारण?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed