स्वप्नालीचे आभाळाखाली शिकून आभाळाएवढे यश

मुक्तपीठ टीम   जर प्रतिभेला प्रामाणिक परिश्रमाची जोड असेल तर स्वप्न कितीही उंच भरारी घेण्याचं असलं तरी ते साकारणे अशक्य नसते. हे उगाच नाही बोलत मी. तुम्हाला कोकणातील स्वप्नाली सुतार आठवते का? तीच जिच्या घरी मोबाइल डेटा नेटवर्क मिळत नसल्याने डोंगरावरील छपराखाली बसून तिला अभ्यास करावा लागत होता.   स्वप्नाली सुतार मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकते. … Continue reading स्वप्नालीचे आभाळाखाली शिकून आभाळाएवढे यश