कोरोना योध्यांना समर्पित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” स्पर्धा संपन्न!

मुक्तपीठ टीम ‘गामा फाऊंडेशन’ आयोजित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” या हिंदी गीतांच्या ‘कराओके गायन स्पर्धेची अंतिम फेरी काल फेसबूकच्या माध्यमातून संपन्न झाली. हौशी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम विशेष रंगला होता. जगभरातील संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आस्वाद घेतला.   गेल्या दोन वर्षात कोरोनाने जगभरासह आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात घातलेला थैमान आणि त्याला … Continue reading कोरोना योध्यांना समर्पित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” स्पर्धा संपन्न!