व्हॉट्सअॅपला सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले…लोकांचे खाजगी आयुष्य महत्वाचे!
मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपला चांगलेच ठणकावले आहे. तुमच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे भारतीयांच्या खाजगी आयुष्याच्या गोपनियतेबद्दल अनेक शंका व्यक्त होत आहेत. मुख्य न्यायाधीश बोबडे म्हणाले की, “तुम्ही अब्जावधी डॉलरची कंपनी आहात, पण लोकांचे खाजगी आयुष्य पैशांपेक्षा जास्त महत्वाचे आहे. बोबडे यांनी व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि केंद्र सरकारकडून … Continue reading व्हॉट्सअॅपला सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले…लोकांचे खाजगी आयुष्य महत्वाचे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed