सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, रस्ते वाहतुकीसाठी! रोखू नका!! आता शेतकरी काय करणार?

मुक्तपीठ टीम कोणत्याही आंदोलनासाठी सार्वजनिक वाहतुकीचे रस्ते रोखले जाऊ नयेत. रस्त्यांवर वाहतुकीला मोकळीक असावी, असे मत आज सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान व्यक्त केले. त्यामुळे आता दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आंदोलक काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.   शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीहून विविध राज्यांच्या सीमेवरील रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. दिल्लीहून गाझियाबादला जाण्यासाठीचे मार्ग … Continue reading सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, रस्ते वाहतुकीसाठी! रोखू नका!! आता शेतकरी काय करणार?