केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुक्तपीठ टीम वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे. रविवारी रात्री सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला कोरोनाचे सुप्रस्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा विचार करावा असेही सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले? रुग्णालयात दाखल होण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार केले पाहिजे. या धोरणाचा सर्व राज्य … Continue reading केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश