लसीकरण वय कमी करा! उद्धव ठाकरे, महिंद्रापासून सोनालीपर्यंत सर्वांचीच मागणी

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो लक्षात घेत २५ वर्षांपुढील श्रमिक, तरुण वर्गाला कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या मागणीला थेट समर्थन करणारे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले आहे. तर मराठमोळी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही याच विषयावर इंस्टाग्रामवर पोस्ट … Continue reading लसीकरण वय कमी करा! उद्धव ठाकरे, महिंद्रापासून सोनालीपर्यंत सर्वांचीच मागणी