#व्हाअभिव्यक्त! जीवसृष्टीच्या मानवी विनाशाची कथा…जाग आता माणसा!

सुनिल सांगळे कोरोना व्हायरसच्या संदर्भात एक इंग्रजी व्हिडीओ हल्लीच पाहण्यात आला होता. त्याचा सारांश असा होता की मानवाने हे समजू नये की सृष्टीमातेचा तो सर्वात लाडका पुत्र आहे आणि त्याला इतर सर्व जीवसृष्टीचा नाश करण्याचा परवाना मिळाला आहे. लाखो जीवांप्रमाणेच मानव एक प्रजाती आहे आणि संपूर्ण पर्यावरणाचा समतोलच जर मानव ढासळवून टाकत असेल, तर मानव … Continue reading #व्हाअभिव्यक्त! जीवसृष्टीच्या मानवी विनाशाची कथा…जाग आता माणसा!