“राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर स्थापन करणार”

मुक्तपीठ टीम राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली. नुकतेच केदार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेटू घेऊन महाराष्ट्रातील क्रीडा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा बाबत चर्चा केली होती.   याबाबत माहिती देतांना केदार म्हणाले, देशभरात तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा … Continue reading “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर स्थापन करणार”