#अध्यात्म आपले भाग्य आपल्या हाती

सुमेधा उपाध्ये जगात असंख्य प्रकारचे जीव जन्माला येतात आणि त्यातील एक म्हणजे मानव प्राणी. सर्व जीव आपापली कार्य करतात आणि एक दिवस या जगाचा निरोप घेतात. असे म्हणतात की चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरल्यानंतर मानव जन्म मिळतो. संत तुकाराम महाराजही म्हणून गेलेत अत्यंत दुर्मिळ असा मानव जन्म आहे. जो एकदाच मिळतो. आता हे विविध योनींमधील भ्रमण … Continue reading #अध्यात्म आपले भाग्य आपल्या हाती