सुमेधा उपाध्ये कोरोनाच्या काळात सद्या एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी आपण थेट देवाजवळ प्रार्थना करतोय. प्रार्थना ही महत्वाची असतेच, कारण प्रार्थनेत नम्रता आहे आणि समर्पणही आहे. याच वेळी हे ही लक्षात आलं की मीच नव्हे तर माझ्या घरातल्या सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम असणे महत्वाचे आहे. मग आपल्या प्रार्थनेत त्यांचाही समावेश झाला. पुन्हा … Continue reading #अध्यात्म विश्वची माझे घर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed