योग: एक जीवन पद्धती

सुमेधा उपाध्ये / अध्यात्म जून महिना सुरू होताच अलिकडे अनेकांना वेध लागतात ते २१ जूनचे. कारण हा दिवस अंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ठिकठिकाणी साजरा केला जातो. या दिवसाला आता उत्सवाच रूप आलं. कारण जगभरात ठिकठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम होतात. सोशल मीडियावर काही आसनांचे फोटो पोस्ट करतात. उत्साहाने योगा क्लासला जाणारे आपल्या थोड्या सोप्या आणि जरा … Continue reading योग: एक जीवन पद्धती