उपासना : अप्राप्य वाटतंय ते प्राप्य करून घेण्याचा मार्ग

सुमेधा उपाध्ये उपासना हा शब्द अध्यात्मात अग्रस्थानी आहे. उपासनेचा अर्थ म्हणजे जे अप्राप्य वाटतंय ते प्राप्य करून घेण्याचा मार्ग. असतापासून सत् निर्माण झाले अशी मान्यता आहे. म्हणजेच अव्यक्तापासून न दिसणाऱ्या परमात्म्यापासून दिसणारे हे व्यक्त जग दिसणारं सर्व निर्माण झालं आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे जाण्याचा मार्ग ज्याच्या सहाय्याने प्रशस्त होत जातो ; त्याच्यासाठी जो प्रयत्न केला जातो … Continue reading उपासना : अप्राप्य वाटतंय ते प्राप्य करून घेण्याचा मार्ग