#अध्यात्म धार्मिक कथा कथन – श्रवण यातून मानव कल्याण

सुमेधा उपाध्ये   आपल्या हिंदू संस्कृतिमधील ऋषी आणि पुराणांची रचनाकरणारे विद्वान सर्वच तीव्र बुद्धिमत्तेचे होते. सत्य न्याय प्रेम संयम नैतिकता यांचे संदेश देऊन अखिल मानव जातिचे कल्याण साधण्यासाठी त्यांनी धार्मिक आणि नैतिकतेच्या कथांचं विश्व निर्माण केलं. भारतातील हे साहित्य विश्व समृद्ध आहे. त्यांनी संवादाचा प्रभावी उपयोग केलेला आहे. अनेक कथांची सुरूवात शिव पार्वतिच्या संवादाने होते. … Continue reading #अध्यात्म धार्मिक कथा कथन – श्रवण यातून मानव कल्याण