“चांगल्या शब्दांची शक्ती”

सुमेधा उपाध्ये आपल्या समाजातील वास्तव्यात विविध तऱ्हेचे संस्कार आपल्यावर होत असतात. पण आपण ठरवलं की मी चांगल्या भब्दांनाच ऐकेन. चांगल्या शब्दांच्या प्रेरणेतून आपले भविष्य घडवेन यासाठी तसंच स्फूर्तीदायक श्रवण करेन, तर असा संकल्प केला की अर्धे काम पूर्ण होते आणि विश्वासाने त्या दिशेनं टाकलेलं एक एक पाऊल प्रगतिची दालनं उघडत जातं. याचा अर्थ चांगल्या प्रेरक … Continue reading “चांगल्या शब्दांची शक्ती”