#अध्यात्म आपले जीवन आपणच घडवतो

सुमेधा उपाध्ये   प्रत्येक जीवाची निर्मिती त्या त्या समुह गटाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे सारखीच घडवण्याचे कसब त्या सृष्टीकर्त्याने साधलेले आहे. यानुसार प्रत्येक मानवास एक सारखेच घडवलेय. मात्र, प्रत्येकाच्या जन्मानंतरच्या जडणघडणीनुसार आयुष्य वळण घेत जाते. ही जी वळणं आहेत त्यावर प्रत्येकाचे प्रारब्ध संचित त्याचा प्रभाव पाडत असते. कारण हे प्रारब्ध आपल्याच कर्मगतीचे फळ असते. पाप – पुण्य … Continue reading #अध्यात्म आपले जीवन आपणच घडवतो