सुमेधा उपाध्ये / अध्यात्म अनेकदा अनेकांच्या मनात रेंगाळणारा प्रश्न म्हणजे कर्म कोण करतो? कोणतेही कर्म जीव स्वत: करतो किंवा करीत नाही. प्रत्येक व्यक्ती शरीराच्या इंद्रिंयाकडून एखादे कर्म करतो किंवा कधी करीत नाही. त्यामुळे वरकरणी कर्म हे प्रत्येक जीव स्वत:च करीत आहे असं दिसत असतं. मात्र, इथं जीव कर्ता वाटत असला तरीही तो एक भास आहे. … Continue reading “जीवाचे कर्म ईश्वराधीन आहे”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed