#अध्यात्म “भक्ती”

सुमेधा उपाध्ये   सद्यस्थितीत समाजात भयाचे वातावरण आहे. सगळ्यांनाच आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. मनुष्याचा मुळ स्वभावच सुखाचा शोध घेत राहणं आणि सुखाच्या प्राप्तिच्या विचारात राहण्याचा आहे. सगळ्यांना सुखच हवं. दु:ख मागणारी एकच होती ती म्हणजे कुंती. तिला ठावूक होतं- जो पर्यंत दु:ख आहे तोपर्यंत श्रीकृष्ण सोबत आहे. बाकी आपण सर्व कलियुगातील माणसं सुखाचा ध्यास … Continue reading #अध्यात्म “भक्ती”