“अष्टांग योग: योगाचे आठ अंग”

सुमेधा उपाध्ये / अध्यात्म योग एक जीवन पद्धती याचा विचार गेल्या भागात केल्यानंतर आज आपण योगाच्या अष्टांगांशी थोडी ओळख करून घेऊया. योग म्हणजे शारीरिक आणि मानसिक वृत्तींची शुद्धी याकडे महर्षी पतंजलींनी जास्त भर दिलेला आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक नव्हे तर मन स्थिर राहणे, आत्मिक शुद्धिकरण व्हावे यासाठी आठ प्रकारचे मार्ग नाही तर एकाच मार्गाचे … Continue reading “अष्टांग योग: योगाचे आठ अंग”