#अध्यात्म सुख-दु:खाचं जीवनचक्र…धैर्यातच आहे शक्ती!

सुमेधा उपाध्ये   अनेकदा आपल्या संसारी माणसांचे असे होते की आपल्याला सतत एक एक समस्या सतावत असते. आपण संसार करतो तो एका दृष्टीने परमार्थाचे कार्य करीत आहोत हा भाव त्यात नसतोच. तेवढा विचार दररोजच्या गरजा भागवताना मनात येत नाही. कधी छोट्या तर कधी मोठ्या समस्या अचानक डोके वर काढतात आणि संसारी माणसे भांबावून जातात. मग … Continue reading #अध्यात्म सुख-दु:खाचं जीवनचक्र…धैर्यातच आहे शक्ती!