#अध्यात्म भाव तेथे देव

सुमेधा उपाध्ये   राजस्थानातील करमाँची एक प्रसिद्ध कथा आहे. तेथील एक जाट नित्य उपासना करून ठाकूरजीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतरच आपल्या व्यवसायाच्या कामाला जात असे. हा त्याचा दिनक्रम होता. त्याची एक सात आठ वर्षांची मुलगी होती. तो तिला म्हणला कामासाठी परगावी जात आहे. चार दिवसांनी घरी येईन तू पूजा करून नैवेद्य जरूर दाखव त्यानंतरच तू प्रसाद … Continue reading #अध्यात्म भाव तेथे देव