“साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची गरज”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम   राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.   उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन केले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.   … Continue reading “साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची गरज”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे