वयाच्या ७० वर्षी महिलेचा खांदाच बदलला…शोल्डर रिस्पलेसमेंट सर्जरीचा यशस्वी लढा!
मुक्तपीठ टीम कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेवर यशस्वीरित्या पहिली अनसिमेण्टेड रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी केली. रूग्ण विस्थापित खांद्याने पीडित होती, ज्यासाठी तिने स्थानिक बोनसेटरकडून उपचार घेतले होते. पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिच्या खांद्याची स्थिती मागील ६ महिन्यांमध्ये अत्यंत बिकट झाली. कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील जॉइण्ट रिप्लेसमेंटचे सल्लागार आणि स्पाइन … Continue reading वयाच्या ७० वर्षी महिलेचा खांदाच बदलला…शोल्डर रिस्पलेसमेंट सर्जरीचा यशस्वी लढा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed