#चांगलीबातमी शेतकऱ्याची यशोगाथा, डोकं वापरून मेहनत, अडीच एकरात लाखोंचं उत्पन्न

– अजिंक्य घोंगडे नांदेड आज शेतकरी तात्काळ पैसे मिळवून देणाऱ्या ऊसासारख्या नगदी पीकाच्यामागे धावत आहे, मात्र केवळ अडीच एकरच्या क्षेत्रात विविध भाजीपाल्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचं काम नांदेड जिल्ह्यातील मुगट गावाच्या अंकुश जाधव या तरुण शेतकऱ्याने करुन दाखवलं आहे.   नांदेड पासुन ८ कि.मी अंतर असलेल्या मुगट ह्या गावी राहणारे अंकुश जाधव केवळ अडीच … Continue reading #चांगलीबातमी शेतकऱ्याची यशोगाथा, डोकं वापरून मेहनत, अडीच एकरात लाखोंचं उत्पन्न