पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा

मुक्तपीठ टीम राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. हा कायदा येईपर्यंत अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास … Continue reading पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा