विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कठोर कारवाई!

मुक्तपीठ टीम शिक्षण संस्थांना व व्यवस्थापकांना कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. फी भरण्यासाठी दबाव आणणे व शाळेतून काढून टाकणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करण्यात … Continue reading विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कठोर कारवाई!