‘खेला होबे’…बंगालच्या मतयुद्धात गाजला आणि चालला! वाचा कसा, कधी, कुठून आणि कोणी?

मुक्तपीठ टीम देशात सर्वांच लक्ष वेधून घेणारी निवडणूक बंगालमध्ये लढवली गेली. एखाद्या युद्धासारखीच प्रत्येक रणनीती या मतयुद्धात वापरली गेली. या निवडणुकीत सर्वत्र अगदी राष्ट्रीय स्तरावरही गाजली ती एकच घोषणा…’खेला होबे’! आज ममता बॅनर्जींनी खेळ करून दाखवल्यानंतर जाणून घ्या या घोषणेबद्दल सर्व काही… “खेला होबे आले कसे…” • बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी ‘खेला होबे’ ही सर्वात मोठी … Continue reading ‘खेला होबे’…बंगालच्या मतयुद्धात गाजला आणि चालला! वाचा कसा, कधी, कुठून आणि कोणी?