कोविन अॅपमधील त्रुटी…राज्य त्रस्त…अनेक राज्यांची स्वतंत्र अॅपची मागणी
मुक्तपीठ टीम कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतातील डबल म्युटंट विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी लसीकरणाचाच मार्ग योग्य असल्याचे म्हटले आहे. हे लसीकरण सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या कोविन अपमुळेच आता लसीकरणात गोंधळ होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यही … Continue reading कोविन अॅपमधील त्रुटी…राज्य त्रस्त…अनेक राज्यांची स्वतंत्र अॅपची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed