अनलॉकआधीच ‘या’ दुकानांना उघडण्याची परवानगी
मुक्तपीठ टीम राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची आणि झाडांची पडझड झाली. तसेच पावसाळाही तोंडावर आल्याने राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले, ही बाब लक्षात घेत बांधकांमांची दुरुस्ती व मजबुतीकरण … Continue reading अनलॉकआधीच ‘या’ दुकानांना उघडण्याची परवानगी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed