कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावावर राज्य सरकारची पाच लाखांची ठेव!

मुक्तपीठ टीम   मंत्रिमंडळ बैठक: निर्णय १ महिला व बालविकास विभाग कोरोनामुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य बालसंगोपनाचा खर्चही करणार कोरोनामुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ … Continue reading कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावावर राज्य सरकारची पाच लाखांची ठेव!