ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका
मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिस्तरीय समितीने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये मागास प्रवर्गाच्या सर्व जागा रिक्त ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाबाबत राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली असून इतर मागास प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेटटीवार यांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने … Continue reading ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed