राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिवर चर्चा झाली. बहुतेक मंत्र्यांनी परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन कडक लॉकडाऊनची भूमिका मांडली. त्याच बैठकीत घेण्यात आलेले दोन महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत.   परिवहन विभाग   राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासकीय विभागांच्या माल वाहतुकीची परवानगी विविध शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी … Continue reading राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?