राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?
मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली. तसेच अनेक मंत्र्यांनी कोरोनावर नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका मांडली. दोन महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. तौक्ते चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईचा अपेक्षित निर्णय झाला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याचा निर्णयही अनपेक्षितपणे घेण्यात आला. याच बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढील … Continue reading राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed