राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीवर चर्चा झाली. तसेच अनेक मंत्र्यांनी कोरोनावर नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका मांडली. याच बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत. मंत्रिमंडळ निर्णय -१ उद्योग राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट … Continue reading राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?