राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, सिंचन आणि बालसंस्थांमधील मुलांच्या पोषणाबद्दल निर्णय

मुक्तपीठ टीम   #मंत्रिमंडळनिर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, सिंचन आणि बालसंस्थांमधील मुलांच्या पोषणाबद्दल निर्णय घेण्यात आले आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले:   मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, १३ जानेवारी २०२१ एकूण निर्णय- ६ जळगाव जिल्ह्यातील ३सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, … Continue reading राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण, सिंचन आणि बालसंस्थांमधील मुलांच्या पोषणाबद्दल निर्णय