नाशिक येथे ४३० खाटांच्या रूग्णालयासह नवीन वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

मुक्तपीठ टीम   मंत्रिमंडळ बैठक : दि. १० फेब्रुवारी २०२१ एकूण निर्णय-१ नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न 430 खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.   केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान … Continue reading नाशिक येथे ४३० खाटांच्या रूग्णालयासह नवीन वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता