स्टेट बँकेच्या कोरोना अहवालात काय इशारा?

मुक्तपीठ टीम देशात पून्हा एकदा कोरोना झपाट्याने वाढत आहे. रोजच कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या छातीत धडकी भरवणारी आहे. त्यामुळे कोरोनाची ही दुसरी लाट किती मोठी असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशातील आघाडीची बँक असणाऱ्या स्टेट बँकेच्या संशोधन विभागाने सांख्यिकी अभ्यास करुन कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापर्यंत सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या दुसऱ्या लाटेत … Continue reading स्टेट बँकेच्या कोरोना अहवालात काय इशारा?