#व्हाअभिव्यक्त! शिक्षणाची बेटं उभी करून शिक्षण सुधारत नसते…

हेरंब कुलकर्णी   बजेटमध्ये १५००० आदर्श शाळा सुरू करणे ७५० एकलव्य आदर्श शाळा आदिवासी भागात सुरू करणे याची घोषणा करण्यात आली आहे. यातून शिक्षण व्यवस्था सुधारत नसते.अशी शिक्षणाची बेटं उभी करण्यापेक्षा शिक्षणातल्या मूलभूत प्रश्नांना भिडण्यासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता होती. दुर्दैवाने राजीव गांधी यांनी नवोदय शाळा सुरू केल्या. मनमोहन सिंग सरकारने ६५००आदर्श शाळा सुरू करण्याचे स्वप्न … Continue reading #व्हाअभिव्यक्त! शिक्षणाची बेटं उभी करून शिक्षण सुधारत नसते…