“आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करा”- विनोद निकोले

मुक्तपीठ टीम   आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय का? अशी विचारणा करून आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.   यावेळी आमदार निकोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (BARTI) याची … Continue reading “आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करा”- विनोद निकोले