स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

मुक्तपीठ टीम अनुसूचित जाती, जमाती आणि महिला वर्गातील अशा विकासोत्सुक उद्योजकांमध्ये ऊर्जा आणि उमेद तर काठोकाठ भरलेली असते, मात्र तरीही त्यांची स्वप्ने पूर्ण होण्याच्या मार्गात अनेक अडथळे असतात, आव्हाने असतात. ही आव्हाने लक्षात घेऊनच, केंद्र सरकारने त्यांच्या मदतीसाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरु केली.  ही योजना सुरू झाल्यापासून 23 मार्च 2021 पर्यंत स्टँड अप … Continue reading स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर