मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत, पण नोंदणीसाठी मुभा असल्याने गर्दी नको
मुक्तपीठ टीम स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपटटयाच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेवून हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे. दि.01 जानेवारी 2021 पासून 31 … Continue reading मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत, पण नोंदणीसाठी मुभा असल्याने गर्दी नको
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed