आता रशियाचीही लस बनणार भारतात…१० कोटी डोस!

मुक्तपीठ टीम भारतात सध्या लसीची टंचाई जाणवत आहे. सरकारी आणि इतर प्रयत्नांमुळे लोकांचा कल लसीकडे वाढत आहे. पण त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला लसींचा पुरवठा पुरेसा ठरत नाही. सध्या देशात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बाायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस लोकांना उपलब्ध करुन दिली जात आहे. पण ती पुरत नाही.   त्यामुळेच लसीचा साठा … Continue reading आता रशियाचीही लस बनणार भारतात…१० कोटी डोस!