“हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करा, मगच लॉकडाऊन!”

मुक्तपीठ टीम लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनता, हातावरचे पोट असणारा गोरगरीब, कष्टकरी, बारा बलुतेदार, छोटे उद्योजक यांना जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रथम व्यवस्था उभी करावी मगच लॉकडाऊनचा विचार करावा. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देऊ, पण सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य … Continue reading “हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करा, मगच लॉकडाऊन!”