पुणे ते फलटण दरम्यान ३१ मार्चपासून विशेष ट्रेन धावणार

मुक्तपीठ टीम   येत्या मंगळवारपासून पुणे ते सातारच्या फलटण पर्यंतचा प्रवास वीजेवर चालणाऱ्या रेल्वेगाडीनं करणं शक्य होणार आहे. सध्या ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी असेल. पुणे रेल्वे विभागाने पुणे ते फलटण दरम्यान विशेष प्रवासी डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट (डेमू) ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती जाहीर केली आहे.   ही ट्रेन ३१ मार्चपासून सुरू होईल … Continue reading पुणे ते फलटण दरम्यान ३१ मार्चपासून विशेष ट्रेन धावणार