मेणाहून मऊ, पण वज्राहून कठीण! पाकड्यांची खोड मोडणारे लाल बहादूर शास्त्री!

मुक्तपीठ टीम काहीवेळा वटवृक्षाखाली छोटी रोपे खुरटतात. मोठ्या छायेत दुसऱ्यांची वाढच खुंटते. पण काही अपवादही असतात. जसे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. साधं राहणीमान, मात्र बाणा असा की त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचं कंबरडंच मोडलं. महात्मा गांधींच्याच जन्मदिनी जन्माला आलेल्या लाल बहादूर शास्त्रींची जयंती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरी होत नसली तरी त्यांचं नाव आजही … Continue reading मेणाहून मऊ, पण वज्राहून कठीण! पाकड्यांची खोड मोडणारे लाल बहादूर शास्त्री!