इतिहास घडवणाऱ्या ‘त्या’ रॉकेटचा लँडिंगनंतर का झाला स्फोट?

मुक्तपीठ टीम एलॉन मस्कची कंपनी स्पेसेक्सने इतिहास घडवला. त्यांच्या नव्या आणि आजवरच्या सर्वात मोठ्या रॉकेटने यशस्वीरीत्या उड्डाण केले आणि तिसऱ्या प्रयत्नात पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँडही झाले. स्पेसेक्स टीमनं मिशन यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि दहा मिनिटातच रॉकेटचा स्फोट झाला. रॉकेटचा स्फोट का झाला, त्याचा आता शोध घेतला जात आहे. बुधवारी अमेरिकेतील टेक्सासमधील बोका चिकामधून स्पेसेक्सच्या रॉकेटने … Continue reading इतिहास घडवणाऱ्या ‘त्या’ रॉकेटचा लँडिंगनंतर का झाला स्फोट?