ऑक्सिजन, बेड्स, औषधांसाठी सोनू सुद आता अॅक्शनमध्ये

मुक्तपीठ टीम   कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी धावलेल्या अभिनेता सोनू सुदने आपली प्रतिमा महासंकटातील महानायकाची बनवली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोनूनं आपला सामाजिक वसा कायम ठेवला आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपचारासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सोनुने टेलीग्राम अॅपवर ‘इंडियाज फाइट अगेंस्ट कोरोना’ हे चॅनल लाँच करून कोरोना रुग्णांच्या सहकार्यासाठी … Continue reading ऑक्सिजन, बेड्स, औषधांसाठी सोनू सुद आता अॅक्शनमध्ये