स्पाइस जेटकडून सोनू सुदचा आकाशाच्या उंचीएवढा सन्मान

मुक्तपीठ टीम देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत करणारा अभिनेता सोनू सूद यांना ‘स्पाइसजेट’ या विमान कंपनीने अनोख्या पद्धतीने गौरविले आहे. त्याचा एका वेगळ्याच पद्धतीने सन्मान केला आहे. कंपनीने एका विमानावर त्याचे छायाचित्र झळकवलं आहे.   कोरोनाच्या साथीमुळे देशाबाहेर … Continue reading स्पाइस जेटकडून सोनू सुदचा आकाशाच्या उंचीएवढा सन्मान