सोनू सुदचा डॉक्टरांना प्रश्न, “जी औषधं उपलब्ध नाहीत, ती का सुचवता”?

मुक्तपीठ टीम   देशात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. बेड्स, ऑक्सिजन तुटवड्यासह काही विशिष्ट इंजेक्शनसाठीही नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. आधी रेमडेसिवीर, आता म्युकर मायकॉसिसवरील इंजेक्शन बाजारात सहज उपलबध होत नसताना डॉक्टरांकडून हेच औषध लिहून दिलं जात आहे. यावरून अभिनेता सोनू सुदने डॉक्टरांना प्रश्न विचारला … Continue reading सोनू सुदचा डॉक्टरांना प्रश्न, “जी औषधं उपलब्ध नाहीत, ती का सुचवता”?