सोनिया गांधींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

मुक्तपीठ टीम   काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आज देशातील काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधून राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या.   काँग्रेस शासित राज्यांसोबत केंद्र सरकार दूजाभाव करत असून कोरोना प्रतिबंधक लस, टेस्टिंग … Continue reading सोनिया गांधींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा